Mazha Gaon Agro Tourism Project
Overview
ID: | #2384 |
---|---|
Price: | Rs. 500,000 |
Type: | Farm House |
Contract: | Sale |
Location: | Kosumb |
Bathrooms: | 1 |
Bedrooms: | 1 |
Area: | 286 Sqft |
Rating: |
#माझ_गाव ऍग्रो टुरिसम प्रोजेक्ट
#जमीन_आमची, #Cottage_तुमचे
आम्ही 6 एकर मध्ये माझ गाव या नावाने ऍग्रो टुरिसम प्रोजेक्ट करतो आहे, या सर्व प्रोजेक्ट मध्ये 40 Cottage बांधण्यात येणार आहे व हे Cottages Tourism साठी Rent ने देण्यात येणार आहे.
ज्या मध्ये आपण 1 Cottage विकत घेऊ शकता व ते Rent नी देऊन Profit मिळवू शकता.
हे Cottage 286 Sqft चे असणार आहे.
व या Cottage किंमत रु 5,00,000/- आहे.
Site: Kosumb, Near Devrukh, Tal Sangmeshwar, Dist Ratnagiri
अदिक माहिती साठी
संपर्क गणेश खामकर
8806668899/ 7038712299
General amenities
- Compound
- Light
- Road
- Water